Various Posts Recruitment in Agricultural University, Akola - 28 Posts

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती - २८ पदे

Total Posts : 28
एकूण पदे : २८

Exam Fee : 500 Rs. [250 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ५०० रु. [२५० रु. मागासवर्गीयांसाठी]

Age Limit : 18 - 38 [43 for Reserved]

वयोमर्यादा : १८ - ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]

Last Date for Application : 16 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १६ जानेवारी २०१७


Click Here For Apply Online / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा
***विविध आरक्षणानुसार वयाची सूट आणि फी मधील सवलत पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पहा. त्यासाठी डाउनलोड लिंक देण्यात आली आहे.
Information About Posts (पदांविषयी माहिती):
पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणीशैक्षणिक अर्हता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 4 5200 - 20200 (GP 2800) B.E. (Civil) or Diploma in Civil
वरिष्ठ लिपिक  7 5200 - 20200 (GP 2400) Any Graduate
Certificate for Typing
MS-CIT or CCC
लघु टंकलेखक 8 5200 - 20200 (GP 2400) SSC
Certificate for Typing
प्रयोगशाळा सहाय्यक 5 5200 - 20200 (GP 2000) Diploma in Agriculture
निर्गम सहाय्यक (ग्रंथालय) 1 5200 - 20200 (GP 2000) SSC
Certificate in Library Course
ग्रंथालय सहाय्यक 1 5200 - 20200 (GP 1900) SSC
Certificate in Library Course
कनिष्ठ तालिकाकार 1 5200 - 20200 (GP 1900) SSC
Certificate in Library Course
Certificate of Typing
सुरक्षा पर्यवेक्षक 1 5200 - 20200 (GP 2800) Any Graduate Or
Retired Police / Army Person
Exam Date (परीक्षा दिनांक)


Exam Method (परीक्षा पद्धत)
सदर परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात येईल.
प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा घेण्यात येईल.
लघुटंकलेखक पदासाठी १२० गुणांची लेखी व ६० गुणांची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल.
इतर सर्व पदांसाठी २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. 


Exam Syllabus (परीक्षा अभ्यासक्रम)
सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासनीस पूरक राहील.
Powered by Blogger.