Satara District Centra Cooperative Bank Recruitment - 376 Posts

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती - ३७६ पदे

Total Posts : 376
एकूण पदे : ३७६

Exam Fee : 500 Rs. 
परीक्षा शुल्क : ५०० रु. 

Last Date for Application : 6 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ६ फेब्रुवारी २०१७


Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / सम्पूर्ण जाहिरात डाऊनलोड करा
***विविध आरक्षणनुसार वयाची सूट फी मधील सवलत. व् इतर समान्तर आरक्षण पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा. त्यासाठी डाउनलोड लिंक देण्यात आली आहे.


Information About Posts (पदाविषयी माहिती):
पदाचे नावपदसंख्यावयोमर्यादाशैक्षणिक अर्हता
कनिष्ठ लेखनिक २४६ २१ ते ३८ १. कोणत्याही शाखेचा पदवीधर
२. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण
३. इंग्रजी/मराठी टंकलेखन/लघुलेखन उत्तीर्ण
कनिष्ठ शिपाई १३० १८ ते ३८ १० वी उत्तीर्ण


*** कनिष्ठ लेखनिक पदासाठी १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी आहे. प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर तृतीय श्रेणी 'क' चे वेतनमान लागू होईल.

*** कनिष्ठ शिपाई पदासाठी १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी आहे. प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर चतुर्थ श्रेणी 'ब' चे वेतनमान लागू होईल.

Exam Date (परीक्षा दिनांक)


Exam Method (परीक्षा पद्धत)
कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या दोन्ही पदासाठी एकूण १०० गुणांची परीक्षा होईल. यातील ९० गुण लेखी परीक्षेसाठी तर १० गुण मुलाखतीसाठी असतील.Exam Syllabus (परीक्षा अभ्यासक्रम)
Syllabus and Level of Exam will be According to Minimum Educational Qualification of Respective Exam of Respective Post. 
Powered by Blogger.