MSRTC Supervisor Posts Recruitment - 483 Posts

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (ST) भरती - विविध ४८३ पदे

Total Posts : 483
एकूण पदे : ४८३

Exam Fee : 500 Rs. [250 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ५०० रु. [२५० रु. मागासवर्गीयांसाठी]

Last Date for Application : 3 February 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ फेब्रुवारी २०१७


Click Here For Apply Online / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा
***विविध आरक्षणानुसार वयाची सूट आणि फी मधील सवलत पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पहा. त्यासाठी खाली डाउनलोड लिंक देण्यात आली आहे.


Information About Posts (पदांविषयी माहिती):
पदाचे नावपदसंख्यावयोमर्यादा
सहाय्यक वाहतूक अधीक्षक (कनिष्ठ)  २५ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) १४८ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
लेखाकार (कनिष्ठ) ६३ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ) १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
भंडारपाल (कनिष्ठ) ४० १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) १२ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
सहाय्यक सुरक्षा निरीक्षण (कनिष्ठ) २२ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
आगरक्षक (कनिष्ठ)  १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४६ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
कनिष्ठ अभियंता (विद्युत) १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) ९२ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
प्रभारक (कनिष्ठ) १० १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]
विभागीय संगणक पर्यवेक्षक १५ १८ ते ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]


Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
पदाचे नाववेतनश्रेणीशैक्षणिक अर्हता
सहाय्यक वाहतूक अधीक्षक (कनिष्ठ)  ७६६० - २५०२० मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
वाहतूकक्षेत्रातील कामाचा २ वर्षाचा अनुभव
MS-CIT
अवजड वाहन चालविण्याचा परवाना
किमान उंची १६३ सेमी
वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) ६७९० - २२१९१ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
वाहतूकक्षेत्रातील कामाचा १ वर्षाचा अनुभव
MS-CIT
अवजड वाहन चालविण्याचा परवाना
किमान उंची १६३ सेमी
लेखाकार (कनिष्ठ) ६७९० - २२१९१ B.Com.
लेखापाल कामाचा १ वर्षाचा अनुभव
MS-CIT 
भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ) ७६६० - २५०२० B.Com. / B.Sc./Diploma in Mech or Auto
कामाचा २ वर्षाचा अनुभव
MS-CIT 
भंडारपाल (कनिष्ठ) ६७९० - २२१९१ B.Com. / B.Sc./Diploma in Mech or Auto
कामाचा 1 वर्षाचा अनुभव
MS-CIT
सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) ६७९० - २२१९१ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल
MS-CIT
किमान उंची १६५ सेमी
सहाय्यक सुरक्षा निरीक्षण (कनिष्ठ) ५०५०-१६६११ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल
MS-CIT
किमान उंची १६५ सेमी
आगरक्षक (कनिष्ठ)  मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल
मान्यताप्राप्त अग्निशामक पदविका
किमान उंची १६५ सेमी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ७६६० - २५०२० Diploma in Civil
कनिष्ठ अभियंता (विद्युत) ७६६० - २५०२० Diploma in Electrical
तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) ७६६० - २५०२० Diploma in Mechanical or Automobile
कामाचा 1 वर्षाचा अनुभव
अवजड वाहन चालविण्याचा परवाना
प्रभारक (कनिष्ठ) ६७९० - २२१९१ Diploma in Mechanical or Automobile
कामाचा 1 वर्षाचा अनुभव
अवजड वाहन चालविण्याचा परवाना
विभागीय संगणक पर्यवेक्षक १५ मान्यताप्राप्त संगणक पदवीधारक
Exam Date (परीक्षा दिनांक)


Exam Method (परीक्षा पद्धत)
सर्व पदाकरिता सदर परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल.
२०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. 
तांत्रिक गटासाठी एक व अतांत्रिक गटासाठी एक अशा दोन स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतील. 
सदर परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे असेल.


Exam Syllabus (परीक्षा अभ्यासक्रम)
अतांत्रिक गटाकरिता परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या ४ विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. (विषयास प्रत्येकी ५० गुण)

तांत्रिक गटाकरिता परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व विषयज्ञान या ५ विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. (विषयास प्रत्येकी ४० गुण).


Powered by Blogger.