MSRTC Recruitmen 2017 - 13770 Posts

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ भरती - विविध १३७७० पदे

Total Posts : 13770
एकूण पदे : १३७७०

Exam Fee : 500 Rs. [250 for Reserved]
परीक्षा शुल्क : ५०० रु. [मागासवर्गीयांसाठी २५० रु.]

Last Date for Application : 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ फेब्रुवारी २०१७


Click Here For Apply Online / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा


Download Full Notification / संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा
***विविध आरक्षणानुसार वयाची सूट आणि फी मधील सवलत पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पहा. त्यासाठी खाली डाउनलोड लिंक देण्यात आली आहे.


Information About Posts (पदांविषयी माहिती):
पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणीपात्रतावयोमर्यादा
चालक तथा वाहक (कनिष्ठ)  ७९२९ ४७०० - १५३६७ दहावी उत्तीर्ण
सार्वजनिक अवजड वाहन चालविण्याचा परवाना
पी.एस.व्ही. बिल्ला आवश्यक
अवजड वाहन चालण्याचा ३ वर्ष अनुभव
उंची : १६० ते १८० सेमी
चष्म्याविना ६ x ६ दृष्टी आवश्यक
२४ ते ३८
[मागासवर्गीयांसाठी ४३]
लिपिक व टंकलेखक (कनिष्ठ) २५४८ ४७९० - १५६३० मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
टंकलेखन प्रमाणपत्र
MS-CIT किंवा CCC
१८ ते ३८
[मागासवर्गीयांसाठी ४३]
सहाय्यक (कनिष्ठ) ३२९३ ४३५० - १४२२५ ITI उत्तीर्ण
ITI अभ्यासक्रमाबाबत पुढील माहिती
पाहण्यासाठी विस्तृत जाहिरात पहा
१८ ते ३३
[मागासवर्गीयांसाठी ३८]

Exam Date (परीक्षा दिनांक)


Exam Method (परीक्षा पद्धत)
चालक तथा वाहक पदासाठी १०० गुणांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा वेळ दीड तास असेल.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५ गुणांची वाहन चालन चाचणी परीक्षा देण्यासाठी बोलाविण्यात येईल.
दोन्ही परीक्षांचे एकत्रित गुण मिळवून अंतिम यादी तयार करण्यात येईल

लिपिक व टंकलेखक पदासाठी १०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा वेळ दीड तास असेल. ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

चालक तथा वाहक पदासाठी १०० गुणांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा वेळ दीड तास असेल.याच परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.


Exam Syllabus (परीक्षा अभ्यासक्रम)
वरील सर्व पदासाठी परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंकगणित / बुद्धिमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक विषयाला प्रत्येकी २५ गुण असतील.
Powered by Blogger.