Maharashtra Fishery Department Recruitment Various Posts - 38 Posts

महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती - विविध ३८ पदे

Total Posts : 38
एकूण पदे : ३८

Exam Fee : 300 Rs. [150 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क : ३०० रु. [१५० रु. मागासवर्गीयांसाठी]

Age Limit : 18 - 38 [43 for Reserved]
वयोमर्यादा : १८ - ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]

Last Date for Application : 14 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १४ जानेवारी २०१७


Click Here For Apply Online / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा
***विविध आरक्षणानुसार वयाची सूट आणि फी मधील सवलत पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पहा. त्यासाठी डाउनलोड लिंक देण्यात आली आहे.
Information About Posts (पदांविषयी माहिती):
पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणीशैक्षणिक पात्रता
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी 38 9300 - 34800 (GP 4200) B.F.Sc.
MS-CIT
यांत्रिकी निदेशक 2 9300 - 34800 (GP 4300) ITI
5 Year Experience
सांख्यिकी सहाय्यक 3 5200 - 20200 (GP 2400) Degree with Statistics
or Math or Economics
कनिष्ठ लिपिक 7 5200 - 20200 (GP 1900) SSC
Typing Certificate
(English 40, Marathi 30)

Exam Date (परीक्षा दिनांक)


Exam Method (परीक्षा पद्धत)
सदर परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल.
प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा घेण्यात येईल.Exam Syllabus (परीक्षा अभ्यासक्रम)
सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासनीस पूरक राहील.
Powered by Blogger.