Brihanmumbai Municipal Corporation Medical Oficer Recruitment - 70 Posts

मुंबई महानगरपालिका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती - ७० पदे

Total Posts : 70
एकूण पदे : ७०

Pay Band : 9300 to 34800 + (GP 5400)
वेतनश्रेणी : ९३०० ते ३४८०० + (ग्रेड पे ५४००)

Qualification : MBBS Degree
किमान शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी

Age Limit : 18 to 38 Years [43 for Reserved]
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीयांसाठी ४३]

Last Date for Application : 13 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १३ जानेवारी २०१७

अर्ज पाठविण्याचा पत्ता : (ऑफलाइन अर्ज)
कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, ३रा मजला, एफ/दक्षिण विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परल, मुम्बई-४०००१२

खालील जाहिरात डाऊनलोड करा. त्यात शहेवती अर्जाचा ऑफलाइन फॉर्म देण्यात आला आहे.

Download Full Notification / सम्पूर्ण जाहिरात डाऊनलोड करा
***विविध आरक्षणनुसार वयाची सूट फी मधील सवलत. व् इतर समान्तर आरक्षण पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात डाऊनलोड करा. त्यासाठी डाउनलोड लिंक देण्यात आली आहे.Exam Date (परीक्षा दिनांक)
१८ जानेवारी २०१७ [SC/ST/VJNT/SBC] [सकाळी ११ ते दुपारी १ पर्यन्त]
१८ जानेवारी २०१७ [Open / OBC] [सकाळी ११ ते दुपारी १ पर्यन्त]


Exam Method (परीक्षा पद्धत)

Tअर्ज केलेल्या उमेदवारांनी वॉर दिलेल्या वेळापत्रकानुसार कस्तूरबा रुग्णालय, साणे गुरूजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम) मुंबई-११ येथे सर्व मूळ प्रमाणपत्रसह पड़ताळणीकरिता उपस्थित राहावे

अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल


Powered by Blogger.