Agricultural Assistant Post in Punjabrao Deshmukh Agri University - 70 Posts

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी सहाय्यक भरती - विविध ७० पदे

Total Posts : 70
एकूण पदे : ७०

Exam Fee : 500 Rs. [250 Rs. for Reserved]
परीक्षा शुल्क :५०० रु. [२५० रु. मागासवर्गीयांसाठी]

Age Limit : 18 - 38 [43 for Reserved]
वयोमर्यादा : १८ - ३८ [मागासवर्गीयांसाठी ४३]

Last Date for Application : 13 January 2017
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १३ जानेवारी २०१७


Click Here For Apply Online / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा
***विविध आरक्षणानुसार वयाची सूट आणि फी मधील सवलत पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात पहा. त्यासाठी डाउनलोड लिंक देण्यात आली आहे.




Information About Posts (पदांविषयी माहिती):
पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणीशैक्षणिक पात्रता
कृषी सहाय्यक (पदवीधर) 15 5200 - 20200 + (GP 2400) कृषी /उद्यानविद्या /वनशास्त्र /पशु विज्ञानशास्त्र
/कृषी तंत्रज्ञान /कृषी अभियांत्रिकी /गृह विज्ञान
/मत्स्य विज्ञान /जैव तंत्रज्ञान
यापैकी एका विषयातील पदवी.
कृषि सहाय्यक (पदविका) 15 5200 - 20200 + (GP 2400) शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील पदविका

Exam Date (परीक्षा दिनांक)


Exam Method (परीक्षा पद्धत)
सदर परीक्षा लेखी पद्धतीने प्रत्येक पदासाठी २०० गुणांची घेण्यात येईल.
प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा घेण्यात येईल. 


Exam Syllabus (परीक्षा अभ्यासक्रम)
Powered by Blogger.